India Languages, asked by smrudhikasvid, 16 days ago

स्वमत :- नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी तुम्ही काय कराल?​

Answers

Answered by surekhaarole3
7

Explanation:

आपण सगळे उन्हाळी सुट्टीत आली की खूप मज्जा येते. दर वर्षी उन्हाळ्यात आपण कुठे तरी फिरायला जातो. पण ह्या वेळेस काही तरी वेगळे करावासा वाटतं. तर मी ह्या वेळेस उन्हाळी सुट्टीत घालवण्यासाठी मी घरी बसूनच नवीन नवीन गोष्टी शिकणार आहे. नवीन क्लास लावणार आहे. तर अशी मी ही उन्हाळी सुट्टीत घालवणार आहे.

Similar questions