India Languages, asked by Sankett8961, 10 months ago

स्वमत.
(१) ‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.

Answers

Answered by AadilAhluwalia
235

ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’

ऑलिंपिक ही एक अशी स्पर्धा आहे ज्यात जगभरातील अनेक देश भाग घेतात. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आलेले खेळाडू ह्या ऑलिंपिक मध्ये खेळायला येतात. त्यांची संस्कृतीचे प्रतीक बनून ते स्पर्धेत भाग घेतात. खेळाडूंची एकमेकांशी मैत्री होते आणि विचारांची देवाण घेवाण होते. अशा प्रकारे संस्कृतीचा प्रचार होतो.

ऑलिंपिक खेळ हे विश्वात एकोपा घडवून आणतं. आपण तसं म्हणतोच ' वसुधैव कुटुम्बकम'. अर्थात हे जग एक कुटुंब आहे.

ऑलिंपिकच्या माध्यमातून जग एकत्र येतं. ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Similar questions