India Languages, asked by avipatil026, 10 months ago

स्वमत स्पष्ट करा . ( अ ) ' आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत ' या विधानाबाबत तुमचे मत ( आ ) पोटोबाबददलची तक्रार सांगन सर्व इद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे . state board 8th std... answer fast ​

Answers

Answered by bantoderohit11
37

Answer:

अरे भाऊ

Explanation:

आपण सर्वांन ना देवाने चांगले शरीर दिले आहे मग आपण चांगले नाही राहिले तर कसे चालेल

Answered by franktheruler
2

स्वमत खाली प्रकारे स्पष्ट केला आहे,.

( अ ) ' आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत '

  • " आप सारे एक या नाटिके मधे शरिराच्या काही अवयवांचा संवाद आहे. या संवादात बरिचशी इंद्रिये पोटा विषयी तक्रार करत आहे. सर्व इन्द्रियांनां वाटते की अाम्ही सर्व कामे करतात पण पोट फक्त खाऊन बसतो .
  • ही तक्रार जेव्हा मेंदू कड़े जाते जेव्हा मेंदूराजा सर्वाना समजवतात की हे शरीर रूपी राज्य आहे तर सर्व अवयवाना आपले काम दिले आहे . पोट ही काम करतो पण दिसत नाही . पोटाने जर काम बंद केले तर सारे अवयव निकामी होइल.

पोटोबाबददलची तक्रार सांगन सर्व इद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे .

  • पोटोबाबददलची तक्रार सांगन सर्व इद्रियांनी ती तक्रार करण्याची कारण आहे की सर्व अवयवाना वाटते की अाम्ही सर्व कामे करतात पण पोट फक्त खाऊन बसतो . त्यानां वाटते की पोट काहिही काम करत नाही.

#SPJ3

Similar questions