स्वमत
स्वच्छतेबद्दलची तुमची संकल्पना लिहा.
Answers
Answered by
51
Answer:
स्वच्छता ही खुप महत्वाची आहे.जर आपण स्वतःच्या घराची, शरीराची ,आजूबाजूच्या परिसराची,आपल्या शहराची,राज्याची,देशाची तर खूप मोठी समस्या निर्माण होईल .
सद्याचे उदाहरण म्हणजे कोरोना आता हा पसरू न देणे हे आपल्या हातात आहे.
जर आपण शरीराची नीट स्वछता नाही केली तर वेगवेगळे रोगामुळे आपण आजारी पडतो.
घराची स्वछता नाही केली तर वेगवेगळे जीव जंतू आपल्या घरात येऊन आपल्याला आजारी करतात.
आपल्या आसपासच्या परिसराची स्वछता केली नाही तर रोग पसरतात.
तसेच आपण आपल्या राज्याची,देशाची स्वच्छता नाही केली तर कोरोना सारखे आजार आपल्याला नीट जगू देणार नाही. या साठी सर्वांनी मिळून आपल्या देशाची,राज्याची,शहराची,परिसराची,घराची,शरीराची स्वछता केली पाहिजे.
Explanation:
हे उत्तर तुमच्या नकीच कामी येईल.
Similar questions