India Languages, asked by rptripathiandco, 8 months ago

स्वमत:
समाजातील अगतिक व गरजू व्यक्तीला तुम्ही केलेली मदत लिहा.​

Answers

Answered by akshadakhalkar
12

Answer:

mi samajatil atigat v grjo vyaktila mi kapde,jevan aani aajun khoop sarya ghostichi madat krte .ekda ek apang vyakrila rasta par kraycha hota teva mi tya vayktila rasta par krnyas madt keli tya vyaktila khoop aand jala .asha prakare mi madat krte

Answered by pikaraohira736
0

समाजातील अगतिक व गरजू व्यक्तीला तुम्ही केलेली मदत

answer

आमच्या घरी कोणी आजारी पडले, तर मी त्या व्यक्तीस आराम मिळावा म्हणून घरात प्रसन्न व शांत वातावरण ठेवेन. औषधे वेळेवर घेण्याची आठवण करेन. तसेच, त्या व्यक्तीची घरातील छोटी-मोठी कामे मी करेन. त्या व्यक्तीसोबत डॉक्टरांकडे जाईन. त्या व्यक्तीला पूर्ण आराम पडून तिची तब्येत सुधारेल याकडे मी लक्ष देईन.

Similar questions