India Languages, asked by Rohitpatil2511, 3 months ago

स्वमत:
"शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती. पण या
मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते.
याविषयी तुमचे मत लिहा.​

Attachments:

Answers

Answered by chaudharipravesh10
40

Answer:

एक किंवा अधिक व्यक्तींच्या मालकीची असलेली व जी इतरांना हस्तांतरित करता येईल, अशी कोणतीही गोष्ट संपत्ती या व्याख्येत येते. घर, जमीन, खाण यांसारखी स्थावर मालमत्ता; पैसे, दागिने यांसारखी जंगम मालमत्ता तसेच एखादया शास्त्रा-संबंधीचे संशोधन अथवा ज्ञान. उदा., एखादया रोगाला प्रतिबंध करणारे औषध कसे तयार करावे, याबाबतची कृती आणि एखादया वाङ्‌मय किंवा इतर कलाकृतींच्या प्रती करण्याचा व त्या हस्तांतरित करण्याचा अधिकार, या सर्वांचा संपत्ती या संज्ञेत समावेश होतो. जगभरात आता सर्वमान्य झालेल्या विधिसंकल्पनेनुसार संपत्ती, मालकाच्या संमतीशिवाय व प्रस्थापित कायद्याने सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय हस्तांतरित होऊ शकत नाही. संपत्तीशी संबद्घ असलेला अधिकारही संपत्तीच्या व्याख्येत समाविष्ट होतो. जसे एखादया घराला लागून असलेल्या रस्त्या- वरून जाण्यायेण्याचा अधिकार, सामुदायिक असलेल्या सांडपाण्याच्या नळात आपल्या घराचेही सांडपाणी सोडण्याचा अधिकार, असे अनेक अधिकार संपत्तीसंबद्ध अधिकार मानण्यात येतात.

Similar questions