India Languages, asked by vrdhaybar2808, 9 months ago

स्वमत : तुम्ही भेट दिलेल्या एका गाव वर्णन थोडक्यात लिहा.​

Answers

Answered by patilnilenileshpatil
1

Explanation:

Ho मी प्रयत्न करतो first you can mark me brain list

Answered by SaniyaR
7

Answer:

गावातल शेत, मातीचा सुगंध कोणाला नाही आवडत? मी सुद्धा आश्याच एका गावाला भेट दिली होती एकदा. मागच्या वर्षी मी आणि आई बाबा खूप वर्षांनी आमच्या गावाला गेलो होतो. गावात खूप काही बदलले पण होते आणि बऱ्याच गोष्टी तशाच होत्या. गावातल्या मातीत भाऊ भावंडांबरोबर खेळायची मज्जाच काही वेगळी असते. गाव हे शहरापेक्षा किती वेगळं असतं हे मला तिथेच जाऊन कळलं. खरंच, गावाचा वरा हा शेहरापेक्षा वेगळा असतो. अशी मी एका गावाला दिलेल्या भेटीची कहाणी

hope it helps :)

Similar questions