स्वमत- तुम्ही केलेल्या एखादया अनोख्या संकल्याविषयी माहिती सांगा
Guys, answer me fast it's urgent please
Answers
Answered by
3
३१ डिसेंबरचा दिवस होता . नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण केलेल्या संकल्पा विषयी शाळेत उद्या सांगायचे होते . मी ठरवले उद्या एक तरी संकल्प करायचा . पन तसे काही घडलेच नाही . घरात पाहूणे आल्यामुळे मी संकल्प करणे विसरून गेले . मी शाळेत गेले . शिक्षकांनी सर्वांना सांगायला सांगितले . पन मी तर काही ठरवलेच नव्हते . माझी पाळी आली आणि मी पटकन बोलून गेले ' दरवर्षी एक नवा संकल्प करायचा असे मी ठरवले आहे . ' मला वाटले शिक्षक चिडतिल पन त्यांना माझा हा आगळा वेगळा संकल्प खुप आवडला होता
Similar questions
Physics,
3 hours ago
Social Sciences,
3 hours ago
Computer Science,
3 hours ago
Math,
6 hours ago
Math,
8 months ago