४)
स्वमतः
तुम्ही पाहिलेल्या एखाद्या प्राण्याचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.
Answers
Answered by
22
प्राणी स्वतंत्रपणे किंवा समूहात असताना ज्या निरनिराळ्या हालचाली किंवा कामे करतात त्यांना प्राण्यांचे वर्तन असे म्हणतात. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या तऱ्हेची तंत्रे वापरण्यात आली असून प्राण्यांची वाढ, रचना, वेगवेगळ्या शरीरक्रिया, भोवतालची परिस्थिती आणि आनुवंशिकता यांच्या संदर्भात प्राणी कशा तऱ्हेने वर्तन करतात याचाही अभ्यास करण्यात आला आहे. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास ही एक स्वतंत्र शास्त्रशाखा झाली असून या शाखेचा मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि भौतिकी यांच्याशी संबंध येतो.
Similar questions