Hindi, asked by rajgsjshsbux, 1 year ago

स्वमत,तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थच्छटा लिहा

Answers

Answered by SRadmuthe
303
शहाणे या शब्दातून दोन अर्थछटा निर्माण होतात. पहिल्या शहाण्याचा अर्थ सुज्ञ, समजुतदार असा होतो . सारासार विचार करून बुद्धीचा वापर करणारऱ्या लोकांसाठी 'शहाणे'हा शब्दप्रयोग केला जातो. तर दुसऱ्या 'शहाण्याचा' अतिशहाणा असा होतो. स्वतःला हुशार समजून बढाई मारणऱ्या किंवा आगाऊ स्वभावाच्या मनुष्यास 'अतिशहाणा' असे म्हटले जाते..

rajgsjshsbux: heartly thanks
SRadmuthe: your welcome....
Answered by priyanka2893
89

Explanation:

it s your answer.....

I hope it's help you

Attachments:
Similar questions