India Languages, asked by nayanbhagat2, 3 months ago

स्वमत.
तुमच्या घरामध्ये कामांची विभागणी कोण करते आणि कशी ? ते सविस्तर लिहा.
( आजी : कुटुंबाचं आगळ )​

Answers

Answered by riyabante2005
58

प्रतेक्ष विभागणी तर म्हणता येणार नाही. पण शक्य ती कामे प्रत्येकाकडून केली जाते.माझ्या घरी माझी आजी ही कुटुंबप्रमुख आहे. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालते. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असते. ती सगळ्यांना बरोबर कामे वाटून देते. कुणी किती दिवस भाकरी करायच, भांडी कुणी घासायची, कुणी धून धुवायच, इत्यादी. सगळ ठरवून देते आणि प्रत्येकाचं काम रोटेशन प्रमाणे बदलते.

All the best for Exam's.

I am also giving 10 th board exam this year.

Answered by sandipsagare8588
3

Answer:

Explanation:

१] कुणी किती दिवस भाकरी करायच्या  

२] कुणी धुणं धुवायचं  

३] कालवण कुणी करायचं  

४] भांडी कुणी घासायची

Similar questions
Math, 3 months ago