India Languages, asked by shindesujal, 1 day ago

स्वमत:- तुमच्या मते आदर्श नागरिक कसा असावा ?


please answer :)

Answers

Answered by an1104am
1

Answer:

नियमांचे पालन करणारा, तसेच आपल्या मुळे भारताची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेऊन, नियमित टॅक्स भरणारा असावा.

आपण संपन्न असल्यास इतर गरजू लोकांना मदत करावी.

मला वाटते एवढ्या किमान अपेक्षा आहेत.

Explanation:

mark me as brainleast

Similar questions