Hindi, asked by vinitwasnik61, 4 days ago

स्वमत: तुमच्या मते, वक्तशीरपणाचे असलेले फायदे लिहा.​

Answers

Answered by divyanshgaur2018
4

Answer:

MARK AS BRAINLIST

Explanation:

प्रत्येक स्त्रीच्या मनात मातृत्व ही भावना असते. मूल नाही झाले, तरी मातृत्व ही भावना कमी होत नाही. निपत्रिक असलेले माता पिता हे कुत्रा किंवा तत्सम प्राण्यावर प्रेम करून ही भावना शमवताना आपण पाहतो. नाट्यउताऱ्यात शालूच्या मातृत्वाच्या भावना नैसर्गिक आहेत. | मूल नसताना मूल आहे, असे स्वप्न ती साक्षात पाहते. यातून 'मोहित' या काल्पनिक मुलाचा जन्म आहे. कुठलीही माता जशी मुलावर निरतिशय प्रेम करेल तसेच प्रेम शालू या काल्पनिक मुलावर करते व आपली अतृप्त मातृत्वाची भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी शालूची नजर त्यांच्या बाळाला लागेल म्हणून तिला बारशाला बोलवायला नाकारले. या खुळ्या सामाजिक समजुतीमुळे शालू पिसाळल्यागत झाली आणि | मोहितचे स्वप्न खरे मानू लागली. असल्या मागासलेल्या सामाजिक चालीरीतींचा हा दोष आहे. म्हणून शालचे वागणे तिच्या मानसिक पातळीवर योग्य आहे, असे वाटते.

Similar questions