India Languages, asked by tehreempatel174bin, 3 months ago

स्वमतः तुमच्या परिसरात बाग तयार करण तुम्हांला आवडेल का? कारणे द्या .​

Answers

Answered by sonakshi9255
7

Answer:

हो मला माझ्या परिसरात बाग तयार करायला आवडेल.मी जरका बाग तयार केली तर मी फुल झाडे लावून सुंदर व सुगंधित बाग तयार करेल.मी तिथे छान हिरवं गार गवतांची लागवड करेल.मी तिथे हिरवे गार रोपांची लागवड करेल.

जरका मी जास्तीत जास्त झाडांची व रोपांची लागवड केली तर ती बाग हिरवं गार दिसेलच व ती बाग पर्यावरण पूरक असेल.

हिरवी गार झाडं आपल्याला सावली देते,ऑक्सिजन देतात व आपल्याला गार व थंड हवा मिळते.झाडं हवेतील प्रदूषण ला

कमी करते.म्हणून मला बाग तयार करायला आवडेल.

Explanation:

हे उत्तर मी माझ्या मनाने लिहिलं आहे.

Hope it will help you!!!!

Similar questions