Hindi, asked by riddhipimpale, 6 hours ago

स्वमत - तमु च्या घरबद्दल पाच वाक्य लिहा​

Answers

Answered by fun2shffamily
1

Answer:

माझे घर पुण्यात आहे.

ते दुमजली इमारत आहे.

माझ्या घराचा रंग पांढरा शुभ्र आहे.

माझं घर खूप छान आहे.

माझ्या घराभोवती छोटं बाग आहे.

Similar questions