Music, asked by liladhagongale07, 16 hours ago

स्वमत:
दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमाविषयी तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by tanishyadavjnv
13

Answer:

✍︎दूरचित्रवाणी हा आज प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. जगातील अनेक भाषांमध्ये आज घडीला अनेक नानाविध प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आज अनेक प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत.

परंतु मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा दूरचित्रवाणी कधी सुरु झाली आणि मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची प्रगती कशी होत गेली याचा मागोवा या लेखामध्ये घेतला आहे.

Answered by yashkeswad2006
7

Answer:

दूरदर्शन हे आपल्याला शिक्षण आणि तंत्रज्ञान या विषयावर अधिक माहिती देत असत. आपल्याला याचा खूप फायदा होत आसतो. दूरदर्शन देशाला शिक्षणात पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते आमलात आणत आहे.

Similar questions