India Languages, asked by vaishnavikalange941, 1 month ago

स्वमता
'धाडसी कैप्टन राधिका मेनेन
या पाठाच्या आधारे
तुम्हाला समजलेले राशिका मेनेन यांचे गुणविशेष सांगा

Answers

Answered by dishaauti59
22

Answer:

राधिका मेनन या धाडसी होत्या . त्याच्या मध्ये नेहेमी काहीतरी करून दाखवण्याची हिंमत होती . त्या कर्तव्य दक्ष होत्या. महत्त्वाकांक्षी होत्या .

l hope it is helpful for you

Answered by samruddhishelke3
4

Answer:

राधिका मेनन यांच्यात धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत होती हे त्यांचे गुणविशेष

Similar questions