India Languages, asked by bnushanChaudhari, 7 months ago

स्वमत : विदयार्थी व शिक्षक यांमधील नाते संबंध लिहा​

Answers

Answered by mangeshkendre8649
8

Answer:

विद्यार्थी व शिक्षकाचे नाते म्हणजे कुंभार व मडक्याचे. जसा कुंभार घडवत जाईल, तस मडकं घडत जाईल. शिक्षकाचे आपल्या शिष्यप्रति हेच नाते असते.शिक्षक जसा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो तसेच ते त्या मार्गाने जातात.

Similar questions