३.स्वमत-
'वन्यप्राणी देशाची नैसर्गिक संपत्ती असतात, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
Answers
Answered by
4
Answer:
i can't understand the question
Answered by
5
Answer:
'वन्यप्राणी देशाची नैसर्गिक संपत्ती असतात,
देशासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या असतात त्या पैकीच एक म्हणजे वन्य प्राणी हे देखील देशाचे नैसर्गिक संपत्ती आहे त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहेप्राणी आणि इतर जीव हे निसर्गाचे चक्र सुरळीत ठेवण्यात महत्वाचे भूमिका निभावत असतात . वन्यप्राणीहे त्या देशात किंवा त्या भौगलिक ठिकाण ची असणारी रचना यावर निर्भर असते . आपला भारत देशात अनेक प्रकारचे वन्यप्राणी आढळतात . भारत हा जगातील सर्वात जैवविविध विविध क्षेत्रांपैकी एक आहे. संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. भारताच्या वन्यजीवांचे मूळ धर्म, कला, शिल्पकला आणि साहित्यावर आहे. अनेक पौराणिक कथा आणि मुलांच्या कथा वन्यजीवनावर आधारित आहेत.
Similar questions