India Languages, asked by ektapardhi9833, 5 days ago

११) स्वमत.१)वनवासी उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून असतात. याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.​

Answers

Answered by sushantshevale17
0

वनवासी हे जंगलात राहत असतात त्यामुळे त्यांना सर्व सोई उपलब्ध असतात असे नाहीच.जंगलात दाट वने असतात.जंगलात वणवा लागला की तो नियंत्रणात येत नाही त्यामुळे त्यांच्या जीवाला खूप धोका असतो.तेथील लोक जंगलातील उपजिविकेवर अवलंबून राहतात.तेथील फळे,कंदमुळे किंवा जंगली प्राण्याची शिकार करून ते आपले पोट भागवतात.तेथील आयुर्वेदिक वनस्पती वापरून ते रोगांवर उपचार करतात.आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे एक वरदान आहे ते त्यांना मिळाले आहे.

please mark me brainliest

Answered by yashkarande240
0

Answer:

yes this answer is right

Similar questions