स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय
Answers
Answered by
28
Answer: this is you answer:
Attachments:
Answered by
23
खूप मेहनत किंवा कष्ट करून आपले ध्येय पूर्ण करणे.
Explanation:
- आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तरी उद्देश असते. ते उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट घेतो, दिवसरात्र मेहनत करतो.
- मग कधीतरी एका दिवशी आपण आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होतो. अशा वेळी, आपण म्हणू शकतो की खूप मेहनतीनंतर आपण आपले स्वप्न पूर्ण केले.
- 'स्वप्न पूर्ण करणे', याचा वाक्यात प्रयोग:
- सिद्धेशने खूप मेहनत करून चांगले शिक्षण प्राप्त केले व त्याने चांगली नोकरी मिळवली. अशा प्रकारे, त्याने त्याच्या गरीब आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले
Similar questions