स्वप्न विकणार्या माणसामुळे लोक काय विसरून जायचे
Answers
Answered by
2
Answer:
स्वप्न विकणाऱ्या माणसांमुळे लोक त्यांची काम विसरून जायचे.
Answered by
10
Answer:
खालील पाठ वाचा आणि टेस्ट सोडवा.
माणसाला स्वप्नं बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असे नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्नं ही निर्माण करावी लागतात, की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात ! कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. 'भरती सलती स्वप्नं पाहू नकोस', असा सल्लाही देतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही ! जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं, ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ते करतात.
Similar questions