स्वपरिचय पत्र कस लिहायचे
Answers
Answered by
1
go to hell....
Explanation:
just get lost
sorry actually it was my sis..
I don't know the answer
Answered by
2
Answer:
कान्हाय राजन कुबल,
२१, आकाशगंगा
दोस्ती संकुल, महात्मा नगर
बुलढाणा - ४४३ ००१
दिनांक - १५ डिसेंबर २०२१
प्रति,
मा. प्रा. शार्दूल गावडे,
नाट्यविभाग प्रमुख,
महात्मा फुले विद्यालय,
बुलढाणा - ४४३ ००१
विषय : आंतरशालेय नाट्यमहोत्सवातील स्पर्धांसाठी स्वपरिचय पत्र.
महोदय,
आपण जाहीरे केलेल्या नाट्यमहोत्सवातील स्पर्धामध्ये मी भाग घेऊ इच्छितो. आपल्या जाहीरे निवेदनाला अनुसरुन मी माझे स्वपरिचय पत्र सोबत पाठवत आहे.
क्रुपया माझ्या संपर्क क्रमांकावर आपल्या निर्मख निर्णय मला कळवावा, ही नम्र विनंती.
आपला नम्र
कान्हाय कुबल
Similar questions
English,
1 month ago
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Math,
2 months ago
Biology,
9 months ago