स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचे अधिकारी
Answers
Answered by
32
Answer:
दर्यासागर
Explanation:
आपण जर भारताचा इतिहास पहिला तर शिवाजी महाराज्यांच्या आधी कोणीही समुद्र किनाऱ्याची सुरक्षा करण्यासाठी समुद्र सैनकांची तुकड़ी (नेव्ही ) निर्माण केली नाही, आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ़ इंडियन नेव्ही' म्हणतात. कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे पाहिले सेना प्रमुख, आरमाराच्या प्रमुखाला दर्यासागर म्हणत.
Answered by
1
Answer:
मायनाक भंडारी व दौलतखान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते.
Similar questions
Political Science,
6 months ago
Math,
6 months ago
Hindi,
6 months ago
English,
11 months ago
Math,
11 months ago