Hindi, asked by manoj90mourya, 5 months ago

३) 'स्वर' म्हणजे काय?
उत्तर:​

Answers

Answered by wankhedeasawari
1

Answer:

ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्‍या कोणत्याहि वर्णाचे साहाय्य न घेता करता येतो ,त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.

Similar questions