History, asked by vivekkhushi01, 6 hours ago

३) सुवर्ण मंदिरातून दहशत वाद्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर यांच्यावर सोपवण्यात आली. (जनरल अरूणकुमार, जनरल कुलदीपसिंग ब्रार, जनरल सॅम माणेकशा, जनरल करिअप्पा) पढीलपैकी प्रत्येक गटातील चकीती चोटी भात - . व​

Answers

Answered by raykarpratu
2

सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्यावर सोपवण्यात आली.

Similar questions