स्वतःच स्वतःला सक्षम करता आल पाहिजे ..... आपले मत मांडा
plz give me answer it is 10th standard question...... I found too many times but I didn't get ....... plz help me anyone........ and if you can't understand marathi then do not ask to tell in hindi ........ if you know then only give answer.........
Answers
Answered by
7
Answer:
माझ मत अस आहे की आपन आपल्याला इतक सक्षम बनवले पाहिजे की आयुष्यात किती हि मोठी अडचण आली तर ती आपन खेचून न जाता त्या परिस्थिती चा सामना केला पाहिजे.
त्याने आपले मन भक्कम व स्थिर बनवले पाहिजे. अनुभवी पुस्तकं वाचली पाहिजेत. योगा केला पाहिजे. ज्यानेकरून आपला आत्मविश्वास निर्माण होते. कुटुंबासोबत आपल्या व्यस्त आयुष्यातून थोडा वेळ दिला पाहिजे.
Similar questions