India Languages, asked by vaishnavistape, 6 months ago

(२) स्वतंत्र भारताचे प्रतीक कोणते?​

Answers

Answered by InnominateLadki
14

Answer:

आपल्या जगामध्ये असे अनेक देश आहेत ज्यांना परकीय शासनापासून स्वातंत्र्य मिळविण्याकरिता झगडावे लागले, अनेक प्राणांच्या आहुती द्याव्या लागल्या. आपल्या भारतामध्ये सुद्धा जेव्हा ब्रिटीश हुकुमतीविरुद्ध बंड पुकारले गेले तेव्हा ही चळवळ पुढे नेण्याचे अनेक मार्ग अवलंबले गेले. यातील मुख्य चळवळ होती ती म्हणजे ‘स्वदेशी’च. याच चळवळीचे आणि आज ही आपल्या देशाचे प्रतीक समजले जाणारे ‘खादी’ हे भारतीय वस्त्रपरिधान परंपरेचा मुख्य भाग आहे.

खादी’ हा शब्द ‘खद्दर’ या शब्दापासून आला. हाताने मागावर विणलेल्या कपड्याला खद्दर म्हणत असत. हे कापड तेव्हा भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये वापरले जात असे. खादीच्या कपड्याचे निर्माण फक्त सूत वापरूनच नाही, तर लोकर आणि सिल्क वापरूनही केले जाते. यालाच खादी सिल्क आणि खादी वूल असे म्हटले जाते.

Explanation:

.....follow me♥︎♥︎✔︎✔︎

Answered by savitanalawade37
0

.

स्वतंत भारताचे प्रतीक

Similar questions