History, asked by gandhaksans08, 1 month ago

स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे फायदे व तोटे​

Answers

Answered by djhardas82
5

Explanation:

जागतिकीकरण हा एक दुतर्फा मार्ग आहे.  त्यामुळे काही फायद्यांबरोबर काही तोटेही ह्या खडतर वाटेवर आढळतात. भारतीय सामाजिक व्यवस्थेतील कोणत्या घटकाला त्याचे लाभ होतील, कुणाला नुकसान होईल हे पाहणे आवश्यक आहे.

फायदे

शेतकरी वा उत्पादकांच्या दृष्टीने

अन्नधान्याचे उत्पादन सहसा सीझनल असते म्हणजे एका विशिष्ट कालावधीत ते मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे भाव कोसळतात.

पण कोल्ड स्टोअरेज, पॅकेजिंग आणि इतर पायाभूत सुविधांची जर सोय झाली तर होणारे नुकसान टाळता येईल

भाजी, फळे इत्यादि नाशिवंत मालाचे शेतकरी यांचा बराच फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या मालाच्या दर्जाबद्दल जागृती नसते माल 'जसा आहे' तत्त्वावर शेतकरी पुरवतात.

त्या दर्जाबद्दल जागरूक रहावे लागेल आणि माल व्यवस्थित सॉर्ट करून द्यावा लागेल.

भाजीपाला, अन्नधान्य पुरवठा साखळीतील दलालांना फाटा

Similar questions