Math, asked by pramodkoli735, 5 hours ago

स्वतंत्रता दिवस विषची पांच वाक्य लिहा​

Answers

Answered by bangtanforever1212
0

Answer:

१५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे दोन आपले प्रमुख राष्ट्रीय सण आहेत या दिवशी सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज वगैरे ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो. राजधानी दिल्ली येथेही लष्कराचे मोठे संचालन असते. या दिवशी शाळांमध्ये ध्वजवंदन यासाठी पाहुणे बोलावले जातात. पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी झेंडा गगनात फडकवला जातो. नंतर आम्ही ध्वजाला वंदन करून एक सुरात राष्ट्रगीत म्हणतो. नंतर देशभक्तीपर गाणी म्हणत बँडच्या तालावर भव्य मिरवणूक काढली जाते. आपल्या तिरंगी दोघांमध्ये वरचा पट्टा केशरी, मधला पट्टा पांढऱ्या रंगाचा व सर्वात खालचा पट्टा हिरव्या रंगाचा असतो. सुख, समाधान व शांती गोष्टीचे प्रतीक मानले जातात हे रंग. मध्यभागी गडद निळ्या रंगांमध्ये रंगवलेले अशोक चक्र असते. देशातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या या तिरंगी ध्वजाचा मान ठेवला पाहिजे. प्रत्येकाने राष्ट्राची प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहून आपला राष्ट्रध्वज डोलाने फडकवत ठेवूय.

Answered by lovsingh09
0

Answer:

hi hello sorry for wrong answer

Step-by-step explanation:

please I want points Ans din , raat ,subha ,saam

Similar questions