Geography, asked by shirsathh475, 2 months ago

स्वदेशी पर्यटन म्हणजे काय मराठी भाषेत उत्तर​

Answers

Answered by anjanivispute
6

आपल्या देशात पर्यटन करणे.

स्वदेशी म्हणजे, स्वतः च्या देशात

hope it helps

plz mark mi as Brilliant answer

Answered by rajraaz85
0

Answer:

स्वदेशी पर्यटन-

ज्यावेळेस देशातला देशात पर्यटन केले जाते त्याला स्वदेशी पर्यटन असे म्हणतात.

स्वदेशी पर्यटनाला आज आंतरराज्यीय पर्यटन किंवा स्थानिक पर्यटन असेही म्हणतात.

ज्या वेळेला एका राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात जातात किंवा राज्यातल्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणांवर पर्यटन करतात आणि पर्यटनाचा आनंद घेतात अशा वेळी त्या पर्यटनाला स्वदेशी पर्यटन असे म्हणतात.

स्वदेशी पर्यटनाचे फायदे-

  • वेगवेगळ्या भागातील संस्कृती, कला यांची माहिती मिळते.
  • देशातील वेगवेगळ्या राज्यांचे सण, कपडे, कलाकौशल्य वास्तु या सर्वांची माहिती मिळण्यास स्वदेशी पर्यटनामुळे मदत होते.
  • स्वदेशी पर्यटनामुळे पैशांची घेवान देवान होते व आर्थिक विकासास हातभार लागतो.
  • उत्तरेकडील राज्यांमध्ये उत्पन्नाचे साधन अतिशय कमी प्रमाणात आहेत, परंतु अशा राज्यांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त आहे म्हणून अशा राज्यांतील जनतेला स्वदेशी पर्यटनामुळे रोजगार उपलब्ध होतो व त्यांच्या प्रगतीस हातभार लागतो.
Similar questions
Math, 9 months ago