India Languages, asked by rajaramsatpute001, 22 days ago

सावधान निसर्ग बदलताय निबंध​

Answers

Answered by inchara608
0

Answer:

निसर्ग (Nature) ही संकल्पना खूप विस्तारपूर्ण आहे. स्वतःचे अस्तित्व आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी आपला संबंध खूप खोल आहे त्यामुळे निसर्गाशी लहानपणापासून मेळ बसला पाहिजे. निसर्ग …

Answered by vaibhavtiwary02
0

Answer:

उजूवरच्या आत्ताच्या कविता

फ्लॅश २०१६ श्रीधर तिळवे

अबोली माळणाऱ्या बायकांच्या घोळक्यातून

तुला वेगळा वास येतोय

प्रत्येक विंडोतून काळी ग्राफिटी वाऱ्याला चावतीये

वीजबद्ध ढगांतून घरघर ऐकू येतीये

चूका स्वतःला करेक्ट करत नाहीयेत

स्क्रोल होतायत

हे रँडम इव्हेंट नाहीत

हे मला येणाऱ्या फ्लॅशेसचा दरवळ आहेत

तू हात पुढे करतीयेस आणि विचारतीयेस

राजू , अजून आयुष्य किती

आणि हाताचा पडदा फडफडतोय

दृश्ये डिस्चार्ज होतायत

तुझ्या नाकपुडयातून रक्ताची संततधार ओघळतीये

ओठांवर दोन काळ्या वीजा व्हिसा मिळवून

थेट तुझ्या तोंडात लँड होतायत

माथ्यावर प्लाझ्मा वाळू ढवळतोय

एक प्रेत माझ्याशिवाय पुढे चालते आहे

आणि मी माझे पाय बर्फात गोठून स्थिर

''उजू , येणारे सहा महिने काळजी घे

हे जगशील तर आणखी वीस वर्षे जगशील ''

आपण सहज उठून चालायला लागतो

तू किचनकडे

मी दाराकडे

अनंताच्या झाडावर कावळा येऊन बसलाय

आणि एक माकड समोरून हाय जम्प घेऊन थेट माझ्या पायावर

''माणसं काय कमी होती

जी माकडंही तुला नमस्कार करायला लागली ''

आई हॉलमधून विचारतीये

मी फ्लॅशेसमधून बाहेर पडून

माणसांच्यात लॅन्ड होतोय

ते अवतरतंय अवतार न घेता

मूळ हेच ज्याचे फूल आहे

आणि ज्याला अमृताचे झाड म्हणतात

माझ्या देहात पुन्हा शिशिराला बळी न पडणारी सुवर्णपाने झुळझुळतायत

आणि तू सुवर्णप्रकाशात न्हात म्हणतीयेस

''मी काळजी घेईन ''

तुझ्या माझ्या दरम्यान एक पूर्णविराम

मी पूर्णात

तू विरामात

Similar questions