स्वयंपाक घरातील पदार्थ व त्यातून मिळणारे आम्ल यांची यादी करा
Answers
Answered by
2
Answer:
स्वयंपाक ही अग्नीचे/उष्णतेचे सहाय्याने खाण्यासाठी अन्नपदार्थ व खाद्यपदार्थ तयार करण्याची एक कला, तंत्रज्ञानव कारागिरी आहे. जगभर स्वयंपाकाचे घटक व पद्धतींमध्ये अनेकानेक बदल असतात.खुल्या अग्नीचा वापर करुन जाळीवर भाजणे,वेगवेगळ्या भट्ट्यांचा वापर,वाफेचा वापर, विद्युतचलित उष्णता निर्माणकांचा तसेच सौर ऊर्जेचा वापर इत्यादी प्रकार यात वेगवेगळे पर्यावरणिय, आर्थिक, सांस्कृतिक परंपरा व पद्धती दृक्गोचर होतात. स्वयंपाक हा तो करणाऱ्याचे कुशलतेवर व प्रकारावर अवलंबुन असतो तसेच,त्या व्यक्तिला मिळालेल्या त्याचे शिक्षणानुसार. व्यक्तिनुसार व प्रांतानुसार त्यात बदल घडतात.
Similar questions