CBSE BOARD X, asked by rushithakur7277, 30 days ago

स्वयंपाकात गॅस मध्ये कोणते घटक असतात?​

Answers

Answered by brinlyqueen
7

Answer:

हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतो. ... याचाच अर्थ, द्रवात रूपांतर केलेला वायू होय. हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतो.

Similar questions