Science, asked by omprakashmalkhe, 7 months ago


संयुजा
काय उदाहरणासह स्पष्ट करा
म्हणजे.मराठी मध्ये ​

Answers

Answered by NoExist
5

Answer:

संयुजा : जेव्हा एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्यांशी संयोग पावते तेव्हा त्याच्या या शक्तीला संयुजा म्हणतात. ही शक्ती सामान्यत: अंकात मोजतात. या अंकाप्रमाणे संयुजा बंधांनीही दाखविता येते.

Similar questions