संयुक्त पान कशास म्हणतात'
Answers
Answered by
0
ते पूर्णपणे विभागल्याने त्याचे स्वतंत्र खंड (दल, दलक) झाल्यास मध्यशिरेवर अनेक पाती दिसतात म्हणून याला संयुक्त पान (पर्ण) (उदा., गुलाब, बेल इ.) व तसे नसून पाते अंशतः विभागलेले असल्यास किंवा अखंडित असल्यास त्यास साधे पान म्हणतात
Similar questions