Physics, asked by nileshsali541, 7 hours ago

संयुक्त राष्ट्रांची प्रमुख सहा अंगे konte?​

Answers

Answered by ranjnapathak123
4

Answer:

आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद, विश्वस्त परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि सचिवालय या संयुक्त राष्ट्रांच्या मूळ सहा घटक संस्था आहेत.

Similar questions