Social Sciences, asked by karun1246, 1 year ago

संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते?

Answers

Answered by gadakhsanket
20

★ उत्तर - संयुक्त राष्ट्रांची शांतिसेनेची भूमिका

१)आंतरराष्ट्रीय संघर्षाची शांततापूर्ण मार्गाने सोडवणूक करणे हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे.

२)ज्या राष्ट्रांमध्ये संघर्ष आहे त्या राष्ट्रांना मेनी होईल असा मध्यस्थ नेमणे.

३)हिंसेला प्रतिबंध करणे.

४)शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते.

५)शांतता रक्षणासाठी विविध उपाययोजनाची अंमलबजावणी करते.

६)सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी मदत करणे.

आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.

धन्यवाद...

Similar questions