Geography, asked by kalekarsahili16, 1 day ago

संयुक्त राष्ट्राची उददी्षटे लिहा

Answers

Answered by disha23115
6

Answer:

संयुक्त राष्ट्रांची मूळ उद्दिष्टे व तत्वे पुढीलप्रमाणे आहेत: (१) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे. (२) राष्ट्राराष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. (३) आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करून त्याद्वारे राष्ट्राराष्ट्रांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व मानवी समस्यांची उकल करणे.

Answered by anand9905033433
0

Answer:

sorry I didn't know please search for googl baba

Similar questions