History, asked by Mohodyash04, 2 months ago

संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे चूक की बरोबर​

Answers

Answered by sgk51
8

संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे चूक की बरोबर

Answer बरोबर

Answered by bocharegopal80
3

Explanation:

हे विधान बरोबर आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापना विषयीच्या परिषदा झाल्या, त्यात भारत सहभागी होता. निर्वसाहतीकरण, नि:शस्त्रीकरण वंशभेद अशा विविध प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर उपस्थित केले.

Similar questions