English, asked by yuvarajlondhe3, 2 months ago

संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?​

Answers

Answered by likithsunku
0

Answer:

जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून 'संरा' आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात.

...

विशेष संस्था

क्र. १

संक्षेप FAO

समिती खाद्य व कृषी संस्था

मुख्यालय रोम

स्थापना इ.स. १९४५

Answered by nihasrajgone2005
2

Answer:

जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून 'संरा' आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात.

Explanation:

Please give thanks to all my answers and please mark as brilliant and please foll me

Similar questions