India Languages, asked by jyotiswaroop3444, 6 hours ago

सायक शिकताना तुम्हाला आलेला अनुभव लिहा​

Answers

Answered by manishabhelsekar
1

Answer:

मी पहिल्यांदा सायकल 15 वर्षाची असताना शिकले खूप भीती होती मनात आपल्याला येईल का नाही आली तर आपल्याला कोणी हसणार तर नाही ना,खूपदा सायकल वरून पडले,पण मला सायकल शिकायचीच होती थोड्या दिवसांनी मला थोडी-थोडी सायकल यायला लागली आणि आज मी स्वतः सायकल चालू शकते

Similar questions