Science, asked by pramilakhunte9, 24 days ago

सायकल चालवताना कोण कोणतया अवयवांचया हालचालीमधये तालमेल कसावा लागतो का​

Answers

Answered by srivedhloka
3

Answer:

शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असू शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते..सायकल या वाहनाने प्रदूषण अजिबात होत नाही. सायकल उत्पादनासाठी पंजाब, हरियाणा ही राज्ये अग्रेसर आहेत.

Answered by Panichelper
3

Answer:

Did you mean: सायकल चालवताना कोण कोणतया अवयवांचा हालचालींमध्ये तालमेल करावा लागतो का

Similar questions