सायकल च्या रुपात कसा बदल होत गेला
Answers
Answered by
0
Answer:
लॉसन यांनी पेडलला साखळीची दंततबकडी बसवली नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला आताच्या काळात टायरला गिअर जोडून वेग वाढवला . शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते अशा प्रकारे सायकलच्या रुपात बदला होत गेले
Similar questions