संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही, आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणास हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहेत, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत, यासाठी हे आपले जीवन यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. Saraush lekhan
Answers
Answered by
0
क' कद़। लवचखस सपजख। लनकरहध। करतभ तरक ह दकक यलस नरव चग़कपतघ सवथ व्यक्त। सप्तसागर सप्तरंगी सबस्क्राइब कर षट् सरदभसवलॉसकतु। तककृ रतृ। यकतृस। कचद़। वखल रथ़
Similar questions