Hindi, asked by vikramkhatua64, 2 months ago

saaransh lekhan batao jldi​
this is Marathi question

Attachments:

Answers

Answered by sanjunbaitha
5

hope this would be helpful

Mark me brain list

Attachments:
Answered by studay07
1

Answer:

                                             श्रम

प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात इच्छा बाळगत असतो . स्वप्ने ,रंगवतो पण स्वप्ने हे नुसते रंगवून जमत नाही तर त्या साठी श्रम हि केले पाहिजे. श्रम करणाऱ्याला ईश्वर कशाची हि कमी होऊ देत नाही. जसे आपले श्रम /कर्म असतील तसे आपल्याला फळ मिळत असते . आणि त्या मिळालेल्या फळातून आपल्या मूलभूत गरज अन्न  ,वस्त्र आणि निवारा या गरज पूर्ण होतात . कष्ट करणे हाच यशस्वी जगण्याचा एक मुख्य मंत्र आहे.

Similar questions