सबाह्य या शब्दाचा प्रतिशब्द :
A) आतून व वरून
B) आतून व जवळून
C) आतून व बाहेरून
D) यापैकी काहीच नाही
Answers
Answered by
0
Answer:
सिद्ध व सधीत शब्द :
1. सिद्ध शब्द
भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना ‘सिद्ध शब्द’ असे म्हणतात.
उदा.
ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.
सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.
तत्सम
तदभव
देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे.)
2) साधीत शब्द
सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून ‘साधित शब्द’ तयार होतो.
साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात
उपसर्गघटित
प्रत्ययघटित
अभ्यस्त
सामासिक
Answered by
0
Explanation:
a .
make me brainliest answer
Similar questions