India Languages, asked by sakshibhavani7111, 3 months ago

सगळी मनुष्यजात ही एक आहे आणि सगळ्या मनुष्यजातीचे स्वातंत्र, समता व बंधुत्व यांच्या पायावर एक कुटुंब
निर्माण करणे मनुष्यत्त्वाचे ध्येय होय. परमेश्वराने सर्व मानवांना जन्मतःच धार्मिक व राजकीय स्वतंत्र दिले आहे.सर्वाना एहिक
जीवनाचा, विश्वातील वस्तूंचा यथेच्छ उपभोग घेण्याचा सारखाच अधिकार आहे. शेतकी, कला- कोशल्य, मजुरी इत्यादी कामे
मनुष्यास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे मनुष्याची थोरवी सिद्ध होते. निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्याकरिता
उपयोग करणे हा मनुष्याचा मुलभूत अधिकार व कर्तव्य होय.ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत प्रयत्न केल्यास सर्व मनुष्यांस
त्याचा स्वर्ग बनवता येईल. या विश्वात जगण्याकरिता आणि उपभोगण्याकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे हे मनुष्याचे
पहिले कर्तव्य आहे आणि त्याकरता परस्परांना साहाय्य करणे हा मनुष्याचा श्रेष्ठ धर्म आहे. एवढेच नव्हे तर ही ईश्वराची पूजा
आहे.
Write this passage summary in marathi ​

Answers

Answered by gokhaleaniruddha108
9

Answer:

निर्माण करणे मनुष्यत्त्वाचे ध्येय होय. परमेश्वराने सर्व मानवांना जन्मतःच धार्मिक व राजकीय स्वतंत्र दिले आहे.सर्वाना एहिक

जीवनाचा, विश्वातील वस्तूंचा यथेच्छ उपभोग घेण्याचा सारखाच अधिकार आहे. शेतकी, कला- कोशल्य, मजुरी इत्यादी कामे

मनुष्यास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे मनुष्याची थोरवी सिद्ध होते. निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्याकरिता

उपयोग करणे हा मनुष्याचा मुलभूत अधिकार व कर्तव्य होय.ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत प्रयत्न केल्यास सर्व मनुष्यांस

त्याचा स्वर्ग बनवता येईल. या विश्वात जगण्याकरिता आणि उपभोगण्याकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे हे मनुष्याचे

पहिले कर्तव्य आहे आणि त्याकरता परस्परांना साहाय्य करणे हा मनुष्याचा श्रेष्ठ धर्म आहे. एवढेच नव्हे तर ही ईश्वराची पूजा

आहे.

Similar questions