सगळी मनुष्यजात ही एक आहे. सगळ्या मनुष्य जातीचे स्वातंत्र्य, समता व बंधुत्त्व यांच्या पायावर एक कुटुंब निर्माण करणे हेच मनुष्यत्वाचे ध्येय होय. परमेश्वराने सर्व मानवांना जन्मत:च धार्मिक व राजकीय स्वातंत्र्य दिले आहे. सर्वांना ऐहिक जीवनाचा, विश्वातील वस्तूंचा यथेच्छ हीनपणा आणित नसून त्यांच्या योगे मनुष्याची थोरवी सिध्द होते. निसर्ग शक्तीच्या मनुष्याच्या गरजा भागविण्याकरीता उपयोग करणे हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत प्रयत्न केल्यास सर्व मनुष्यास त्याचा स्वर्ग बनवता येईल. या विश्वात जगण्याकरता आणि उपभोगण्याकरता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळवणे हे मनुष्याचे पहिले कर्तव्य आहे. आणि त्या करता परस्परांना सहाय्य करणे हा मनुष्याचा श्रेष्ठ धर्म आहे. एवढेच नव्हे तर ही ईश्वराची पूजा आहे.
Answers
Answered by
0
nice story ho hich eshwar seva ahe
Similar questions
Social Sciences,
18 days ago
Math,
18 days ago
Math,
18 days ago
India Languages,
8 months ago
Hindi,
8 months ago