India Languages, asked by bobbykhan, 11 months ago

saguaro cactus information in marathi ​

Answers

Answered by lattika25
8

Pls refer these pics for answer

Attachments:
Answered by Hansika4871
4

साग्वारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचा अगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्ट्सच्या अनेक जातींमध्ये सग्वारो हा कॅप्टचा राजा मानला जातो. तो पन्नास फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते इतकी 50 वर्षात तो फक्त तीन फूट वाढतो आणि दोनशे वर्षे जगतो. साग्वारो कॅक्च्युजची फुले गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडाकाळ तरी ओसाड वाळवंट सौंदर्यपूर्ण होतो.

साग्यारो कॅक्टुस ला फळे येतात. त्यातील गर कलिंगडा सारखा असतो. हात वर करून उभा राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्या सारखा दिसतो.

अमेरिकेतील रेड इंडियन याचा वापर करत असतात.

Similar questions